¡Sorpréndeme!

Vidhan Parishad : विधान परिषदेसाठी लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेने मुंबईला रवाना | Sakal

2022-06-20 380 Dailymotion

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मदतानाला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेसाठी एक एक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व आमदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचाच भाग म्हणून आजारी असताना देखील लक्ष्मण जगताप हे अॅब्युलन्सने मुंबईला रवाना झाले आहेत.
#Bjp #VidhanParishad #Election #Politics #DevendraFadnavis #laximanjagtap
Please Like and Subscribe for More Videos.